Saturday 4 April 2015

Sundar me honar-Great marathi drama



Note : This post is in marathi , Apologies guys, but this drama is really a wonderful drama.

बरीच दिवस झाली उत्तम नाटक शोधत होतो , उत्तम लेखन आणि अप्रतिम शब्द संग्रह ह्याचा मिलाप म्हणजे फक्त पु ल .

सुन्दर मी होणार , सुन्दर व अप्रतिम लेखन पु ल देशपांडे. अप्रतिम अभिनय श्रीराम लागू , वंदना गुप्ते आणि डॉक्टर गिरीश ओंक  ,आदी .

सत्य उमगता प्रत्येक व्यक्ती सुंदर होण्यासाठी धडपड करते , आपली परिसीमा कशी तोडावी आणि जीवन कसे जगावे ह्याचे उत्तम लेखन आणि चित्रीकरण म्हणजेच सुंदर मी होणार . गुलाम गिरी चे बंध जे आपण जीवनाच्या सुरवाती पासून आपल्या जवळ बाळगतो , ते बंध खरेच खोटे अथवा खरे , जे आपण केले ते योग्य कि अयोग्य , सत्य ची समाज आल्यावर कोणती कृती करावी ह्याची साक्ष देणारी कलाकृती म्हणजेच सुंदर मी होणार . डॉक्टर श्रीराम लागू ह्यांचा स्वताचे नसले तरी त्यांनी मायेने वाढवलेली मुले , त्या साठी केलेला त्याग म्हणजेच सुंदर होणे . वंदना ताई गुप्ते ह्यांचा उत्तम अभिनय ह्या कलाकृतीला जिवंत ठेवतो , मिळेल का हो आज पुन्हा असाच सुंदर पणा .

मला उमगलेले सुंदर पण म्हणजेच त्याग आणि  संयम .

तुम्ही सुद्धा पहा  , " सुंदर मी  होणार . "


सुंदर मी होणार 

Order the CD from heremajesticonthenet.com
Image source : majesticonthenet.com/
Video Source : youtube.com

No comments:

Post a Comment